Mohan Sadashiv Kundle मोहन सदाशिव कुंडले 23/05/2021
‘Star of the week– Mohan Kundle*
हडस हायस्कूल मध्ये मी प्रवेश✍ घेतला,आणि प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी माझी भेट मोहनशी झाली. शेवटच्या बाकावर त्याच्या शेजारी मी बसलो तेंव्हापासून 11वी पर्यंत शेवटच्या बाकावरील आमच्या जागा पक्क्या झाल्या आणि आमची मैत्रीही घट्ट झाली.🤝
मोहन मुळातच अभ्यासु ! वर्गातील हुशार मुलांमधे त्याची गणना होत असे ; त्यामुळे विशेषकरून आठवीनंतर गणित/ विज्ञानादी विषयांमध्ये मला मोहनच्या मदतीची नितांत आवश्यकता भासे आणि तोही त्यासाठी तत्पर असे. 11 वी नंतर त्याच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या (हे होणेच होते),पण मैत्रीचे बंध मात्र कायम राहिलेत ! इतकेच नाही तर मेघा आणि सविता (कुंडले ) एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्यात.🤝
मोहनने सुरवात OTIS Elevators पासून केली. त्याचं कौतुक म्हणजे, OTIS सारख्या Multinational कंपनीत Regional Inchrge म्हणून काम करतांनाही त्याने त्याचे मोकळेढाकळेपण कधीच सोडले नाही. त्यानंतर त्याने …..ECS / Thisen Krupp इत्यादी Lift कंपन्यांमधे काम केले.
शाळा सोडल्यानंतरही मोहनची नाळ शाळेशी मात्र जुळलेलीच राहिली, कारण ‘ सविता ‘, हडसमध्ये ‘ Biology ‘ शिकवायची. अलीकडेच ती …….Head Mistress म्हणून निवृत्त झाली.
मोहनची मोठी मुलगी प्रिया लग्नानंतर पुण्यांत असते ,तर धाकटी, ‘ऐश्वर्या ‘ M.Arch. च्या अंतिम सेमिस्टरला आहे. मोहनचा Mutual Fund / NPS इत्यादीचा चांगला अभ्यास आहे. यासंदर्भात तो अनेकांना मार्गदर्शनही करत असतो.
अलीकडे तो, ‘ भारतीय विचार मंच ‘ ( रा.स्व. स. प्रणित एक संगठन ) च्या उपक्रमांत भाग घेतांना दिसतो. सामाजिक भान असणाऱ्या, या सरळ मनाच्या,निगर्वी मित्रांस आणि त्याच्या कुटुंबीयांस पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा…शुभचिंतन..!
रवींद्र सावजी
तुम्ही नागपुरात किंवा एकंदर मध्य भारतात लिफ्ट मध्ये असाल तर अशी दाट शक्यता आहे की ती लिफ्ट मोहनला माहीत आहे. त्याने त्यावर काम केले आहे, त्याबद्दलची सुरक्षा माहिती त्याला आहे. माझ्या नागपूरच्या व्यवसाय मित्रांपैकी बहुतेकांना तो माहीत असे.
लिफ्टची सुरक्षा हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय. ओटिस सारख्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यावर सुरक्षा standards, व्यवस्थापन इत्यादी बद्दल तो खूप सजगपणे बघतो. आणि त्याचे धडे तो एकंदर नव लिफ्ट तंत्रज्ञांना देत असतो. मोहन अगदी सरळ बॅटिंने क्रिकेट खेळायचा. आडव्या बॅटिंची रिस्क घ्यायचा नाही. तसाच तो व्यवसायात जगला. Otis नंतर मिळालेल्या मोठ्या संधितील रिस्क त्याने घेतलीच नाही. आपल्याला टेन्शन घ्यायचे नाही हे त्याने पक्के ठरवले होते.
मला तो पाचवीत, पहिल्या दिवशी आलेला आठवतो. नुकतीच मुंज झालेला आणि डोक्यावर कमी केस असलेला. नंतर तिमाही परीक्षेत आम्हा दोघांना गणितात सगळ्यात जास्त मार्क पडले होते तेही आठवते. (यानंतर मला गणितात कधी टॉपर होता आले नाही.) कदाचित तेव्हा तो वर्गात पहिला आला होता.
त्यानंतर आम्ही ८ वर्षे एकाच वर्गात होतो. बसायचो पण जवळ जवळ. त्यामुळे त्याच्या वरकरणी सरळ वाटणाऱ्या मुलाच्या आत दडलेल्या व्रात्यपणाचा परिचय मला चांगलाच आहे. अरविंद अभ्यंकर जेव्हा पहिल्यांदा आमच्यात शिरला तेव्हा एक मारामारी झाली होती. तिचा मुख्य लढवय्या मोहनच होता. वर्गात बत्ती खायची संधी पण आम्हा दोघांना एकत्र आली होती. बत्ती खाल्या नंतर मोहन मान खाली घालून बसला होता. आणि मग हळूच मान तिरकी करून माझ्याकडे बघितले आणि खुशीत हसला.
त्याचे ते हास्य खूपदा बघायला मिळते. त्याने नेहमीच असे आनंदी राहावे ही इच्छा.
प्रमोद सहस्त्रबुद्धे

I had limited interaction with Mohan in school. But my mother knew the family very well as (I think) Mohan’s Aatya was her classmate. He was the “shende fal (as in fruit)” in his family if my recollection is right.
I remember his uncle who was Prof in BEd college visited our class on a few occasions when the BEd students had to take our lesson.
The most memorable being one by Rajhans sir, who incidentally ended up in Bhide Kanya School and ended up marrying his student. After leaving VRCE we met after nearly 40 years in 2019 get together. He reminded me at that time that he never failed an exam in his life and yet spent three years in first year in a row. HOW IS THIS POSSIBLE? This is a quiz question. First, the correct answer will be rewarded appropriately. Mohan cannot participate or prompt.
नरेंद्र देशपांडे
मोहन चे काका म्हणजे डा म बा कुंडले हे उत्तम लेखक प्रभावी वक्ता हाडाचा शिक्षक शिक्षण तज्ञ चौफेर वाचन व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध नेतृत्व माणूस म्हणून समृध्द करणारे गुण होते शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील राहून
नवनवीन संकल्पना मांडण्याची पराकोटीची सर्जनशीलता आहे त्यांनी लिहलेली पुस्तके
- अथ्यापन शास्त्र आणि पध्दती
- शैक्षणिक तत्वज्ञान आणि समाजशास्त्र
- मराठीचे अध्यापन
- शैक्षणिक पत्रकारिता
- शिक्षणोपनिषद
- शिक्षण समिक्षा
शाम आकांत
Narendra,

After HSSC, I did B. Sc. First year in 1976. In 1976, Then took admission in 3rd semester of Amravati Engineering college. In 1976, VRCE was open for HSSC 11th class students for 1st year B.E. (5 year course). I got admission. And I left Amravati. I preferred one academic year loss. In 1977, the first batch of HSSC 12th class passed out. They were admitted in first year of BE four year course. Our batch was merged with them. So I was in the first year of BE four-year course.
In short –
76 – first year B SC
77 – first year BE (five year course)
78 – first year BE (four year course)
Mohan Kundle
Mohan and myself had early interaction while we were together in model school from 1st std till 3rd std. I left model school while in 3rd std as my family shifted to Laxminagar way back in 1966. Mohan used to be the topper in class. After this we met in hadas n most hv already written enough about him.My interaction with him was sporadic.I used to hear about him while he was in VRCE thro common friends but no direct meeting. Shy n nice one is what I see a person in him. I wish him good health and active rewarding participation in nation bldg via bjp. Cheers Mohan!
सुशील देशमुख
Our batch was famous for loud laugh. Once Ranade Sir was teaching and as usual we laughed loudly. Sahasrabuddhe Sir was on round. He obviously scolded. After his departure, Ranade Sir showed the concern but on that dialogue also we laughed so loudly. He said your class is famous for loud laugh it disturbs other classes. Okay now I hand over my cap to Sushil.
Mohan Kundle
Narendra, Shendefal is quite right. His father retired while we were in school and brothers were already gainfully employed. I remember rajahans class (and some others, I think Pandit sir)). It was very well-prepared class.
His uncle was teacher’s teacher. One of his student did a study in our school and conducted iq test to isolate little dull students. He called them for a psychological test further on. I was called to appear for the test. So when I went there the guy started giving a pep talk. He told us that we should not get disheartened because we have scored less. I was quite distressed and thought that I had flunked the iq test.
S. Pramod
🙏मोहन तु एवढ्या मोठ्या पोस्टवर काम केलस , एकाच कंपनीत बरेच वर्ष . एक वेगळ क्षेत्र , तोच तोच पणा वाटावा अस . सोप क्षेत्र . खुप मोठा पगार घेतलास . कंपनीत असतांनाचे तुझे सतत चे मोबाईल संभाषण नेहमी तुझी इंव्हाल्मेंन्ट इन जाँब दाखवित राहिली . संघ जिवनाचा पगडा , हिंदु राष्र्ट विचार .
तु दाढी कां ठेवली हे काही समजल नाही . प्रोफेशन करीअर मध्ये कधी अडचण वाटली नाही . आणि हो वहिनींनी कधी टोकल नाही 😃😃😃
प्रदीप दिवाळे १६-८-२०२२
Leave a Reply