Author: girish salpekar
-
Pradeep Diwale – मनोगत
श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्……….! ” कौंडीण्य गोत्राया: माधुरी प्रेत ऐष ते तिलतोयाज्जलिस्तवोपतिष्ठताम् ” असे म्हणुन दररोज दहावा, अकरावा, बारावा आणि चौदाव्या दिवशी चे क्लेश देणारे उच्चारण मनाला वेदना देणारे . १०/१६/४८ पिंड (भाताचे गोळे ) मनावर दगड ठेवून त्यावर काळे तीळ टाकुन पुजा संस्कार ! ” श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् “….! नेमके हेच मला कधीच…
-
Pench Letters
-
Pench photos