Uncategorized – HSC 1975 Hadas High School https://hsc75hadas.prasand.in Our Journey Thu, 09 Jan 2025 05:38:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 Pradeep Diwale – मनोगत https://hsc75hadas.prasand.in/2025/01/09/pradeep-diwale-manogat/ https://hsc75hadas.prasand.in/2025/01/09/pradeep-diwale-manogat/#respond Thu, 09 Jan 2025 05:35:41 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=858 🙏

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्……….!

” कौंडीण्य गोत्राया: माधुरी प्रेत ऐष ते तिलतोयाज्जलिस्तवोपतिष्ठताम्  ” असे म्हणुन दररोज दहावा, अकरावा, बारावा आणि चौदाव्या दिवशी चे क्लेश देणारे उच्चारण मनाला वेदना देणारे  . १०/१६/४८ पिंड (भाताचे  गोळे )  मनावर दगड ठेवून त्यावर काळे तीळ टाकुन पुजा संस्कार ! ” श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् “….! 

नेमके हेच मला कधीच पटले नाही. दहादा …….प्रेते प्रेते म्हणायचं , आणि पापक्षालन म्हणुन दक्षिण स्वरुपात ब्राह्मण वृंदांना दक्षीणा द्यायची . सव्य, अपसव्य करीत जानवं डावीकडे ,  उजवीकडे फिरवत क्रिया सुरू ठेवायची. अस्थींना मंत्राग्नी आपल्या हाताने द्यायचा …. सर्व अगदी क्लेशदायक. 

भाताचे गोळे मनावर दगड ठेवून करा त्यांवर इतर संस्कार . नुसता छळ . आत्माल्या मुक्तीसाठी कार्य करतांना मला ह्यातुन मुक्त कर असे म्हणावे लागते.

आधीच माणुस जवळची व्यक्ती आपल्यातुन नेहमी करता निघुन गेली ह्या दु:खात असतो . जवळची माणसं त्यांचे ते दु:ख  सुद्धा एकट्याने अनुभवायला संधी देत नाही.  

नुकताच काही क्षणांपुर्वी मृत्यू झाला आहे तो प्रसंग जेमतेम घडतो आणि आप्तेष्टांना कळत ते सुद्धा हतबल होऊन येतात. होत्याचे नव्हते झाले आहे असे वाटते , क्षणांपुर्वी ज्या व्यक्ती जवळ आपण होतो , कुठलाही आजार नाही अशी परिस्थिती . आणि मग मृत व्यक्तीचे ते शरीर व त्याचे हाल सुरु होतात  . ते सर्व असह्य होत , आणि म्हणुनच मी समाज रुढी परंपरा यांचे विरोध पत्करून तयार होतो . ते शरीर जमीनीवर ठेवणं मान्य नाही , काय शास्त्र सांगते ते सांगु दे ! शेवटी श्राद्ध करतांना गुरुजी मी अमुक अमुक एक गोष्ट परंपरे नुसार केली नाही म्हणुन मी दक्षिणा स्वरुपात ते पापक्षालन करण्यास तयार आहे हे दहादा वदवुन घेतात. 

सामान्य माणसाचं  जीव जातो तेव्हा ते शरीर जमीनीवर अर्थींंग मिळावं , ” त्याचा त्याग करण्याची भावना निर्माण व्हावी ” ही कदाचित संकल्पना. पण जेव्हा एखादा पुढारी वा मान्यवर  जेव्हा मृत पावतो तेव्हा ते कलेवर , पार्थिव तर मग आम्ही एका उंच टेबलावर, चबुतरा करुन अंत्य दर्शना साठी ठेवतो ते कसे  ! 

  ” अरे जो देह उद्या पासुन दिसणार नाही”  ती आजारी व्यक्ती नाही ! मग बसु देत ना थोड्या वेळ एकांतात जवळच्या व्यक्तींना , नातवांना . अनुभवु दे ते दु:ख  , अगदी धाय मोकलुन रडु दे ना बाबा ! 

नको ती गर्दी , ते वारंवार मृत्यू कसा झाला ते विचारणं !  सांगेल ना कोणीतरी …..! आप्तेष्ट धीर धराना !  

लगेच चौकशी सुरू ” नाही म्हणजे …. अंत्यविधी केव्हा ? वेळ ? कोठे ठिकाण ? परगावी असलेले मुलं बाळं आणि आप्तेष्ट येणार कां ? केव्हा येतात ? विमानाने की कार ने ? एक नाही हजार प्रश्न जे स्वतः ला सुचले नाही ते इतरांना सुचतात . 

अरे बाबांनो थांबा ना ! कळवु  सर्व तुम्हाला काय घाई आहे . तुम्ही तुमचे सर्व दिवसभराचे काम करुन या नां !  संध्याकाळी शिवाय शक्य नाही !  

पण एवढ्याने कुठे समाधान होणार ! ” अहो सायंकाळी दहन त्याज्य ! सूर्यास्ता आधी व्हावयास हवें !  नाहीतर स्पेशल पर्मीशन कलेक्टर ची हवीं ! ….. ” माझ्या मनात आक्रमक विचार येतो अरे बाबा चिंता करु नकोस तुझ्या कलेवराला आम्ही सायंकाळ च्या आत दहन करु ” . पण मन दाबुन बुक्यांचा मार आज सहन करावा लागतो. सहनशक्ती पणाला लावावी लागते अन्यथा मंडळी पुन्हा तुमचा उद्धार करावयास तयार असतात.

पुढील चिंता अहो सामान आणावं लागेल , हार , फुले , शवपेटी , शववाहिका ….. सर्व चिंता !            ” जातोस तु ! आणतो स्व खर्चाने ! नाहीं ना मग कशाला चौकश्या ! ठरवेल न कोणी तरी आणि माझं घरचं कार्य तेव्हा मीच ते पैसे देणार! शेवटच्या क्रियेचे पैसे कुणाचे ठेवता येत नाही ! 

आणि मग अंत्य दर्शन  ! सामाजिक छळ सुरु होतो , अरे नाव्ही दिसत नाही , केश वपन करायला हवं . काय म्हणता कोणीही करणार नाही . बापरे !  अरे बाबांनो माझा चेहरा विद्रुप कां करु  !  तसाही तो फारसा कोणाला चांगला म्हणता येणार नाही. आता काय आक्रंदन करु ” भायो भायो म्होर भार्या  छोड गयो रे ….ssss… . नंतर कोणी तरी म्हणतं डोके मांडीवर घ्या , तुळस तोंडात ठेवा . गंगाजल तोंडात टाका. मग कलेवर बाहेर आणुन दरवाज्यात आंघोळ घालण्याचा प्रयत्न. 

काय गरज आहे शरीराचे हाल करण्याचे. जिवंतपणी घाला ना प्रेमाने आंघोळ , नाही तर आजारपणात . सार्वजनिक करुन काय साध्य होणार. जेव्हा जेवतांना ” पाणी घ्या हो  फ्रिजच म्हणटले , तेव्हा उठा ना  , आणि आणांना ” . आता गंगाजल टाका म्हणे ! . काय चेष्टा आहे . 

सर्व होतं होतं अंत्यविधी होतात आणि तेथुन बाहेर पडण्यासाठी तयार होत नाही तर पुढील चिंता ! नाही म्हणजे रक्षा विसर्जन उद्या होणार की परवा ! उद्या शनिवार  !  दुसराच दिवस ! झाले तर  कुठे करणार ! वेळ केव्हाची ! कोणी यायचं! कुठे जमायचं! किती लोक आलेत तर चालतील! …………..‌???????

रक्षा विसर्जन करुन परत येण्या आधी मग ९/१०/११/१२ चे कसं  ?  ” मनात विचार येतो ! येतो थंडीत माझ्या सोबत घाटावर ! पुजेसाठी आहे वेळ” . जमत असेल तर माझेही करुन टाकु  ,  अॅडव्हान्स मध्ये . 

पण  मनातले  दाबुन ठेवण्याचा प्रयत्न करावा अपेक्षित असते.  ” काटा रुते कुणाला , आक्रंदतात कोणी ” …. ! 

आता १३/१४ चे कसं घरी की तिर्थक्षेत्र स्थळी ! आणि हो ते उदक् शांती चे लक्षात असु द्या ! नाही म्हणजे पुढं घरात कार्य असतात तेव्हा शांती केलेली बरी ! पुढच्या पिढीला त्रास व्हायला नको! 

अरे बाबांनो एवढी चिंता कश्याला , आणि असेलच तर स्वतः ची व्यवस्था आधी पासुन करुन ठेवा ना! 

एकीकडे घरात मुलींची साक्षात आई  मृत पावलेली , आणि तिनं आप्तेष्टांना मदतीस घेऊन ब्राह्मण वृंदांना तृप्त करण्यासाठी स्वयंपाक करायचा, लाडु भाजायचा , नव्हे अगदी कॅटररला पैसा देऊन आग्रहाने ब्राह्मण वृंदांना तृप्त करायचं !  दु:ख बाजुला सारणासाठी व म्हणे पुढल्या जन्मात आईला सहज जाता यावं त्रास नको म्हणुन!  आप्तेष्टांना लाडु वाढायचे प्रसाद म्हणुन . अरे जिवंतपणी लागु  दिला तर शुगर आहे मी गोड खात नाही म्हणालात  . मग आता माझे मागे कश्याला लागताय !

अरे बाबांनो जिवंत पणी काय तो आनंद द्यायचा , व  त्रास द्यायचा , तो बास झालं ना ! आता तरी पिच्छा सोडा ! ” शांती ने जंगु  द्या त्या आत्म्याला ” ! तो म्हणतोय सुटलो या संसारातुन , मुक्त झालो ! स्वतंत्र झालो ! माझी मला पेस मिळु द्या !  खुप केले तुम्हा सर्वांचे !………..

माझं  खरं तर कोणी माझ्या मृत्युनंतर श्राद्ध करुच नये ! ज्यांच्या मानगुटीवर मी जिवंत पणी बसलो ते बसलो ,  आणि कुणी सुटलाच  ! तर मी भुत बनुन नक्की मला ज्याला  छळाचे असेल त्याच्या मानगुटीवर बसणार हे मात्र नक्की . 

तेव्हा मंडळी अशी चर्चा टाळा ! ज्याचे तो बघुन घेईल आणि तुमच्या कडुन मदतीची अपेक्षा असेल तर जरूर मदत करा . मात्र चर्चा नको! 

इती  श्राद्ध पुराण  ………. समाप्त. 

🪔
🙏

भेटायला येणारे गावातले वेळ काढून , तर वेळ व पै पैसा खर्च करून परगावहुन व्यक्ती विषयी संवेदना व्यक्त करण्यास येतात. त्यांचे कुटुंबातील सदस्यांन साठी असलेले प्रेम व जिव्हाळा ह्या कारणाने ते व्यक्त होत असतात. जुने प्रसंग आणि नुकतीच काही कार्य प्रसंगाने झालेली भेट. तसेच त्यावेळी मोकळेपणाने बोलून झालेले विषय ,  आठवणी डोळ्यासमोर घेर धरतं असल्याचे अनुभवले जाते. 

पण असे लक्षात आले की जेव्हा एखादी स्त्री ही विधवा होते त्या वेळी ती कदाचित जास्त धायमोकलुन अश्रुंना वाट मोकळी करून देते. पण महिना दोन महिन्यांत ती एक खंबीर स्त्री म्हणुन कुठल्याही वयात तयार होते. तिला तिच्या कर्तव्याची जाणीव होते आणि ती संसार पुन्हश्च सावरुन घेत कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन दिनचर्या व्यवस्थीत करते. तिच्या वयानुरूप ती कुटुंबातील जवाबदाऱ्या निश्चित करते . ती नेहमी कुटुंबासाठी एक Pivot केंद्र स्थानी असते . सारं घर तिच्या भोवती चालतं. मग ती नोकरी करत असो वा नसो. जरी ग्रुहीणी (House wife) संकल्पनेतील असली तरी ! 

मात्र पुरुष वैधव्य असतांना एकटा राहो वा कुटुंबा सोबत तो फार तर काही कामे वाटुन घेतो . मग ते घर झाडणे , आवरणे, कपडे वाॅशिंग मशीन मध्ये धुणे, दुध भाजी , किराणा आणणे . तसेच नातवांना शाळेत नेआण करणं करीत असला तरी आणि अगदी भरगच्च पेन्शन आणणारा असला तरी तो संसारात गुरफटून घेत नाही. 

पुरुष वैधव्य ते बद्दल समाजात खुप उत्सुकता असते असे जाणवले.  घरी येणारी व्यक्ती त्या वेळी स्वतःच्या विषय मांडणीतुन परिस्थिती जाणुन घेण्यासाठी उत्सुक असते. 

# नाही म्हणजे आता कसं , कुठं राहणार, एकटे राहणार , जेवणाचे कसे , डबा वगैरे लावला कां, घरकाम करणारी बाई आहे का ? मग कसं ? ( माझ्या मनातच मी म्हणतो बाई आणि बाटली पासुन दुर राहिलो आणि राहण्यासाठी प्रयत्न असेलच. अगदी वाटलंच तर तुम्हाला विचारु , मज जवळ पैसा नाही , तेव्हा तसे चोचले झेपणार नाही . शिवाय मी त्या पठडीतील नाही  ) . 

 स्वैपाक कोण करणार , तुम्हाला येतो , खरंच एकट्याने करणारं. मुली कडे राहणार कां , राहावे काय हरकत आहे ( माळी आणि स्वयंपाकी म्हणून) .

Baby seating  नसलं तरी नातवांना आजोबा हवेत.  ( नातु म्हणतील नको रे बाबा  , थोड्यावेळ ठीक खेळण्या पुरते  ) .

मी ज्यांच्या कडे १५ तास कुठलीही कारणाने थांबलो नाही , ते म्हणतात या निवांत १५ दिवस मुक्काम करून राहायला . 

ना ना प्रश्न , अगदी मला सुचले नसतील असे. त्यात माझी परीक्षा असते. मी उत्तर देणे अपेक्षित असते.

काही तरी विषय असावा लागतो. 

खरं तर मलाच आता एकटं राहिलेलं चालेल जोवर मी कुणाचीही मदत न घेता जगु शकेल तोवर. अगदी सहजपणे श्वास थांबावा आणि निघुन जावं आठवणी ठेऊन. आपली अडचण कोणास होता कामा नये. 

खरं तर माझं आणि माधुरी चे ठरलं होतं कुणाच्या संसारात लुडबुड नको. 

बघु आयुष्यात काय लिहुन ठेवलं आहे. 

⏳
]]>
https://hsc75hadas.prasand.in/2025/01/09/pradeep-diwale-manogat/feed/ 0
Pench Letters https://hsc75hadas.prasand.in/2024/10/10/pench-letters/ https://hsc75hadas.prasand.in/2024/10/10/pench-letters/#respond Thu, 10 Oct 2024 15:52:47 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=850 Pramod_SahastrabuddheDownload ]]> https://hsc75hadas.prasand.in/2024/10/10/pench-letters/feed/ 0 Pench photos https://hsc75hadas.prasand.in/2024/10/09/pench-photos/ https://hsc75hadas.prasand.in/2024/10/09/pench-photos/#respond Wed, 09 Oct 2024 22:39:03 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=787
IMG 20241007 WA0002
IMG 20241007 WA0002
IMG 20240923 WA0001
IMG 20240923 WA0001
IMG 20240926 WA0032
IMG 20240926 WA0032
IMG 20240926 WA0029
IMG 20240926 WA0029
IMG 20240926 WA0028
IMG 20240926 WA0028
IMG 20240926 WA0027
IMG 20240926 WA0027
IMG 20240926 WA0026
IMG 20240926 WA0026
IMG 20240926 WA0019
IMG 20240926 WA0019
IMG 20240926 WA0018
IMG 20240926 WA0018
IMG 20240926 WA0017
IMG 20240926 WA0017
IMG 20240926 WA0016
IMG 20240926 WA0016
IMG 20240926 WA0015
IMG 20240926 WA0015
IMG 20240926 WA0014
IMG 20240926 WA0014
IMG 20240926 WA0009
IMG 20240926 WA0009
IMG 20240926 WA0008
IMG 20240926 WA0008
IMG 20240926 WA0007
IMG 20240926 WA0007
IMG 20240926 WA0006
IMG 20240926 WA0006
IMG 20240926 WA0005
IMG 20240926 WA0005
IMG 20240926 WA0004
IMG 20240926 WA0004
IMG 20240926 WA0003
IMG 20240926 WA0003
IMG 20240926 WA0002
IMG 20240926 WA0002
IMG 20240926 WA0001
IMG 20240926 WA0001
IMG 20240926 WA0000
IMG 20240926 WA0000
IMG 20240925 WA0006
IMG 20240925 WA0006
IMG 20240925 WA0001
IMG 20240925 WA0001
IMG 20240923 WA0021
IMG 20240923 WA0021
IMG 20240923 WA0020
IMG 20240923 WA0020
IMG 20240923 WA0019
IMG 20240923 WA0019
IMG 20240923 WA0018
IMG 20240923 WA0018
IMG 20240923 WA0017
IMG 20240923 WA0017
IMG 20240923 WA0016
IMG 20240923 WA0016
IMG 20240923 WA0015
IMG 20240923 WA0015
IMG 20240923 WA0014
IMG 20240923 WA0014
IMG 20240923 WA0013
IMG 20240923 WA0013
IMG 20240923 WA0012
IMG 20240923 WA0012
IMG 20240923 WA0011
IMG 20240923 WA0011
IMG 20240923 WA0010
IMG 20240923 WA0010
IMG 20240923 WA0009
IMG 20240923 WA0009
IMG 20240923 WA0008
IMG 20240923 WA0008
IMG 20240923 WA0007
IMG 20240923 WA0007
IMG 20240923 WA0006
IMG 20240923 WA0006
IMG 20240923 WA0005
IMG 20240923 WA0005
IMG 20240923 WA0004
IMG 20240923 WA0004
IMG 20240923 WA0003
IMG 20240923 WA0003
IMG 20240923 WA0002
IMG 20240923 WA0002
IMG 20241007 WA0000
IMG 20241007 WA0000
IMG 20241006 WA0046
IMG 20241006 WA0046
IMG 20241006 WA0045
IMG 20241006 WA0045
IMG 20241006 WA0044
IMG 20241006 WA0044
IMG 20241006 WA0015
IMG 20241006 WA0015
IMG 20241006 WA0014
IMG 20241006 WA0014
IMG 20241006 WA0013
IMG 20241006 WA0013
IMG 20241004 WA0013
IMG 20241004 WA0013
IMG 20241004 WA0012
IMG 20241004 WA0012
IMG 20241004 WA0011
IMG 20241004 WA0011
IMG 20241003 WA0022
IMG 20241003 WA0022
IMG 20241003 WA0021
IMG 20241003 WA0021
IMG 20241003 WA0020
IMG 20241003 WA0020
IMG 20241003 WA0014
IMG 20241003 WA0014
IMG 20241002 WA0033
IMG 20241002 WA0033
IMG 20241002 WA0032
IMG 20241002 WA0032
IMG 20241002 WA0022
IMG 20241002 WA0022
IMG 20241002 WA0021
IMG 20241002 WA0021
IMG 20241002 WA0020
IMG 20241002 WA0020
IMG 20241002 WA0019
IMG 20241002 WA0019
IMG 20241002 WA0018
IMG 20241002 WA0018
IMG 20241002 WA0017
IMG 20241002 WA0017
IMG 20241002 WA0016
IMG 20241002 WA0016
IMG 20241002 WA0014
IMG 20241002 WA0014
IMG 20241002 WA0013
IMG 20241002 WA0013
IMG 20241002 WA0012
IMG 20241002 WA0012
IMG 20241002 WA0011
IMG 20241002 WA0011
IMG 20241002 WA0010
IMG 20241002 WA0010
IMG 20241002 WA0009
IMG 20241002 WA0009
IMG 20241002 WA0008
IMG 20241002 WA0008
IMG 20241002 WA0007
IMG 20241002 WA0007
IMG 20241002 WA0006
IMG 20241002 WA0006
IMG 20241002 WA0003
IMG 20241002 WA0003
IMG 20241002 WA0002
IMG 20241002 WA0002
IMG 20240929 WA0027
IMG 20240929 WA0027
IMG 20240929 WA0026
IMG 20240929 WA0026
IMG 20240929 WA0025
IMG 20240929 WA0025
IMG 20240929 WA0024
IMG 20240929 WA0024
IMG 20240929 WA0017
IMG 20240929 WA0017
IMG 20240929 WA0008
IMG 20240929 WA0008
IMG 20240929 WA0005
IMG 20240929 WA0005
IMG 20240929 WA0004
IMG 20240929 WA0004
IMG 20240929 WA0003
IMG 20240929 WA0003
IMG 20240929 WA0001
IMG 20240929 WA0001
IMG 20240928 WA0086
IMG 20240928 WA0086
IMG 20240928 WA0080
IMG 20240928 WA0080
IMG 20240928 WA0079
IMG 20240928 WA0079
IMG 20240928 WA0078
IMG 20240928 WA0078
IMG 20240928 WA0077
IMG 20240928 WA0077
IMG 20240928 WA0076
IMG 20240928 WA0076
IMG 20240928 WA0075
IMG 20240928 WA0075
IMG 20240928 WA0074
IMG 20240928 WA0074
IMG 20240928 WA0073
IMG 20240928 WA0073
IMG 20240928 WA0072
IMG 20240928 WA0072
IMG 20240928 WA0071
IMG 20240928 WA0071
IMG 20240928 WA0070
IMG 20240928 WA0070
IMG 20240928 WA0068
IMG 20240928 WA0068
IMG 20240928 WA0067
IMG 20240928 WA0067
IMG 20240928 WA0066
IMG 20240928 WA0066
IMG 20240928 WA0065
IMG 20240928 WA0065
IMG 20240928 WA0064
IMG 20240928 WA0064
IMG 20240928 WA0063
IMG 20240928 WA0063
IMG 20240928 WA0062
IMG 20240928 WA0062
IMG 20240928 WA0061
IMG 20240928 WA0061
IMG 20240928 WA0060
IMG 20240928 WA0060
IMG 20240928 WA0059
IMG 20240928 WA0059
IMG 20240928 WA0058
IMG 20240928 WA0058
IMG 20240928 WA0057
IMG 20240928 WA0057
IMG 20240928 WA0056
IMG 20240928 WA0056
IMG 20240928 WA0055
IMG 20240928 WA0055
IMG 20240928 WA0054
IMG 20240928 WA0054
IMG 20240928 WA0053
IMG 20240928 WA0053
IMG 20240928 WA0051
IMG 20240928 WA0051
IMG 20240928 WA0050
IMG 20240928 WA0050
IMG 20240928 WA0049
IMG 20240928 WA0049
IMG 20240928 WA0048
IMG 20240928 WA0048
IMG 20240928 WA0047
IMG 20240928 WA0047
IMG 20240928 WA0046
IMG 20240928 WA0046
IMG 20240928 WA0045
IMG 20240928 WA0045
IMG 20240928 WA0044
IMG 20240928 WA0044
IMG 20240928 WA0043
IMG 20240928 WA0043
IMG 20240928 WA0042
IMG 20240928 WA0042
IMG 20240928 WA0041
IMG 20240928 WA0041
IMG 20240928 WA0040
IMG 20240928 WA0040
IMG 20240928 WA0039
IMG 20240928 WA0039
IMG 20240928 WA0038
IMG 20240928 WA0038
IMG 20240928 WA0037
IMG 20240928 WA0037
IMG 20240928 WA0036
IMG 20240928 WA0036
IMG 20240928 WA0035
IMG 20240928 WA0035
IMG 20240928 WA0034
IMG 20240928 WA0034
IMG 20240928 WA0033
IMG 20240928 WA0033
IMG 20240928 WA0032
IMG 20240928 WA0032
IMG 20240928 WA0031
IMG 20240928 WA0031
IMG 20240928 WA0030
IMG 20240928 WA0030
IMG 20240928 WA0029
IMG 20240928 WA0029
IMG 20240928 WA0028
IMG 20240928 WA0028
IMG 20240928 WA0027
IMG 20240928 WA0027
IMG 20240928 WA0026
IMG 20240928 WA0026
IMG 20240928 WA0025
IMG 20240928 WA0025
IMG 20240928 WA0024
IMG 20240928 WA0024
IMG 20240928 WA0023
IMG 20240928 WA0023
IMG 20240928 WA0007
IMG 20240928 WA0007
IMG 20240928 WA0005
IMG 20240928 WA0005
IMG 20240928 WA0004
IMG 20240928 WA0004
IMG 20240928 WA0003
IMG 20240928 WA0003
IMG 20240928 WA0002
IMG 20240928 WA0002
IMG 20240928 WA0001
IMG 20240928 WA0001
IMG 20240928 WA0000
IMG 20240928 WA0000
IMG 20240927 WA0083
IMG 20240927 WA0083
IMG 20240927 WA0082
IMG 20240927 WA0082
IMG 20240927 WA0078
IMG 20240927 WA0078
IMG 20240927 WA0076
IMG 20240927 WA0076
IMG 20240927 WA0075
IMG 20240927 WA0075
IMG 20240927 WA0074
IMG 20240927 WA0074
IMG 20240927 WA0073
IMG 20240927 WA0073
IMG 20240927 WA0070
IMG 20240927 WA0070
IMG 20240927 WA0069
IMG 20240927 WA0069
IMG 20240927 WA0068
IMG 20240927 WA0068
IMG 20240927 WA0067
IMG 20240927 WA0067
IMG 20240927 WA0064
IMG 20240927 WA0064
IMG 20240927 WA0062
IMG 20240927 WA0062
IMG 20240927 WA0061
IMG 20240927 WA0061
IMG 20240927 WA0060
IMG 20240927 WA0060
IMG 20240927 WA0059
IMG 20240927 WA0059
IMG 20240927 WA0058
IMG 20240927 WA0058
IMG 20240927 WA0057
IMG 20240927 WA0057
IMG 20240927 WA0055
IMG 20240927 WA0055
IMG 20240927 WA0053
IMG 20240927 WA0053
IMG 20240927 WA0052
IMG 20240927 WA0052
IMG 20240927 WA0051
IMG 20240927 WA0051
IMG 20240927 WA0050
IMG 20240927 WA0050
IMG 20240927 WA0044
IMG 20240927 WA0044
IMG 20240927 WA0043
IMG 20240927 WA0043
IMG 20240927 WA0042
IMG 20240927 WA0042
IMG 20240927 WA0040
IMG 20240927 WA0040
IMG 20240927 WA0039
IMG 20240927 WA0039
IMG 20240927 WA0038
IMG 20240927 WA0038
IMG 20240927 WA0037
IMG 20240927 WA0037
IMG 20240927 WA0036
IMG 20240927 WA0036
IMG 20240927 WA0035
IMG 20240927 WA0035
IMG 20240927 WA0034
IMG 20240927 WA0034
IMG 20240927 WA0033
IMG 20240927 WA0033
IMG 20240927 WA0032
IMG 20240927 WA0032
IMG 20240927 WA0031
IMG 20240927 WA0031
IMG 20240927 WA0030
IMG 20240927 WA0030
IMG 20240927 WA0029
IMG 20240927 WA0029
IMG 20240927 WA0028
IMG 20240927 WA0028
IMG 20240927 WA0027
IMG 20240927 WA0027
IMG 20240927 WA0026
IMG 20240927 WA0026
IMG 20240927 WA0025
IMG 20240927 WA0025
IMG 20240927 WA0024
IMG 20240927 WA0024
IMG 20240927 WA0023
IMG 20240927 WA0023
IMG 20240927 WA0022
IMG 20240927 WA0022
IMG 20240927 WA0021
IMG 20240927 WA0021
IMG 20240927 WA0020
IMG 20240927 WA0020
IMG 20240927 WA0019
IMG 20240927 WA0019
IMG 20240927 WA0018
IMG 20240927 WA0018
IMG 20240927 WA0017
IMG 20240927 WA0017
IMG 20240927 WA0016
IMG 20240927 WA0016
IMG 20240927 WA0015
IMG 20240927 WA0015
IMG 20240927 WA0014
IMG 20240927 WA0014
IMG 20240927 WA0013
IMG 20240927 WA0013
IMG 20240927 WA0012
IMG 20240927 WA0012
IMG 20240927 WA0011
IMG 20240927 WA0011
IMG 20240927 WA0009
IMG 20240927 WA0009
IMG 20240927 WA0008
IMG 20240927 WA0008
IMG 20240927 WA0007
IMG 20240927 WA0007
IMG 20240927 WA0006
IMG 20240927 WA0006
IMG 20240927 WA0005
IMG 20240927 WA0005
IMG 20240927 WA0004
IMG 20240927 WA0004
IMG 20240927 WA0003
IMG 20240927 WA0003
IMG 20240927 WA0002
IMG 20240927 WA0002
IMG 20240927 WA0001
IMG 20240927 WA0001
IMG 20240927 WA0000
IMG 20240927 WA0000
IMG 20240926 WA0042
IMG 20240926 WA0042
IMG 20240926 WA0041
IMG 20240926 WA0041
IMG 20240926 WA0040
IMG 20240926 WA0040
IMG 20240926 WA0039
IMG 20240926 WA0039
IMG 20240926 WA0038
IMG 20240926 WA0038
IMG 20240926 WA0036
IMG 20240926 WA0036
IMG 20240926 WA0034
IMG 20240926 WA0034
IMG 20240926 WA0033
IMG 20240926 WA0033
IMG 20240922 WA0024
IMG 20240922 WA0024
IMG 20240922 WA0016
IMG 20240922 WA0016
IMG 20240922 WA0013
IMG 20240922 WA0013
IMG 20240921 WA0009
IMG 20240921 WA0009
IMG 20240920 WA0008
IMG 20240920 WA0008
IMG 20240920 WA0006
IMG 20240920 WA0006
IMG 20240719 WA0020
IMG 20240719 WA0020
IMG 20240719 WA0019
IMG 20240719 WA0019
IMG 20240719 WA0018
IMG 20240719 WA0018
]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/10/09/pench-photos/feed/ 0
“मनोगत”! https://hsc75hadas.prasand.in/2024/09/24/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a4/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/24/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a4/#comments Tue, 24 Sep 2024 03:23:40 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=434

सौ. सुचेता चितळे

१९७५ साली लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल या शाळेतून आम्ही सर्व ११ वी मॅट्रिक पास झालो. तेंव्हा ११ वी ची आमची शेवटची बॅच होती. आमच्या वर्गात तेंव्हा ८ मुली आणि साधारण ३०-३५ मुले होती. मला आकडा नक्की आठवत नाही. आम्ही मुली फारच कमी असल्यामुळे आमच्यात बऱ्यापैकी एकी होती आणि ह्याच दुसरं कारण म्हणजे तेंव्हा मुले आणि मुली एकमेकांशी बोलत नसत, तेंव्हा भांडून कसं चालेल? आता मुलांशी का बोलत नव्हतो, ह्याला कारण असं काही नाही. पण त्या काळी तशी पद्धत नव्हती असं म्हटलं तरी चालेल. मला अजूनही आपल्याला Send Off  दिला तो  दिवस आठवतो. तो क्षण असा होता कि कॉलेजच  मोकळं वातावरण खुणावत होत व शाळेतल्या आपल्या सवंगड्याना वारंवार भेटू शकणार नाही ह्याची खंत होती. अशा वातावरणात सुतवणे सरांनी म्हंटलेलं भावपूर्ण गाणं ‘अशी पाखरे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती’ हे ऐकून मलातरी गहिवरून आलं होत. खरं बघितलं तर आपण कितीही मोठं झालो तरी बालपणीच्या व शाळेच्या गोष्टी निघाल्यावर प्रत्येकजण त्या विश्वात रमतो, सुखावतो.

आपण आता खऱ्या अर्थानं नवीन सहस्त्रकात पदार्पण केलं आहे. आपण शालेय शिक्षण पूर्ण करून २५ वर्षे झाली. बरेचदा आपल्या काही जणांची म्हणजे धनंजय परांडे, राजू पारखी वगैरेंची भेट झाल्यावर आपण आपल्या वर्गातील मुलं मुळींच get-to-gather करूया हा विषय निघायचा व तिथंच थांबायचा. कदाचित प्रत्येक गोष्ट घडायला योग यावा लागतो असं म्हणतात तेच खरं आहे. ७-८ दिवसापूर्वीच आमच्यापैकी नरेंद्र देशपांडे जो सध्या ऑस्ट्रेलियात राहतो, तो माहेरपणासाठी नागपुरात आल्याचं कळलं व आपल्याबरोबरच्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींना भेटायची इच्छा आहे असे समजल्यावर चक्र भराभर फिरत गेली. इतकी वर्ष जी गोष्ट साध्य होत नव्हती ती ६ – ७ दिवसात पूर्णत्वाला आली. राजू पारखी, धनंजय परांडे, हितेंद्र पांडे व आशुतोष ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन नागपूरातील आणि परगावातील मित्रांना ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. परंतु ही अतिशय short notice असल्यामुळे सर्वांना with family येणं जमलं नाही. आपण एका चांगल्या क्षणाला मुकणार ह्याच त्यांना वाईट वाटल. पण पुढच्या वेळी आपण हे स्नेहमिलन परगावच्या सोयीनीच ठरवणार आहोत. नागपुरातील मित्र मैत्रिणींचे पत्ते शोधून त्यांना कळवायला फारसा वेळ लागला नाही. आणि अश्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम ठरला. ह्या सगळ्या धावपळीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली ती अशी कि ज्याला म्हणून प्रकर्षाने या संदर्भात आपण भेटलो त्या प्रत्येकाची असं संमेलन व्हावं अशी इच्छा होती. ह्या गोष्टीचा जरा अंतर्मुख होऊन विचार केला तेंव्हा एकमेकाबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम व विश्वास हीच ह्यामागची कारण असावीत हे जाणवले. आता कार्यक्रम कसा असावा ह्याची चर्चा सुरू झाली व प्रत्येकजण आपलं वय विसरून शाळेतल्या आठवणींमध्ये स्वतःला विसरून गेला. त्यानंतर कुठे जमायचं, काय कार्यक्रम करायचे हे ठरल्यावर तब्बल  २५ वर्षांनी हा सुवर्णदिन उगवला.

“Acting on a good idea is much better than having a good idea.”

हे वाक्य आम्ही फिरायला जातो तेंव्हा Seminary Hill जवळील परिवारात एका बोर्डवर लिहिलेल मी रोज वाचते. पण ते खरोखर किती योग्य आहे ह्याची प्रचिती मला आज सगळ्यांचे प्रफुल्लित चेहरे बघितल्यावर आली.

आता ह्या संमेलनाला मोठ्यांचे आशीर्वाद हवेतच, म्हणूनच आई वडिल्यांच्या बरोबरीने आपल्याला ज्यांनी घडविले, अभ्यासाबरोबर शिस्त आणि माणुसकी ज्यांनी ज्यांनी शिकविली, त्या गुरुजनांना पण आमच्या आनंदात सहभागी करायचं आम्ही ठरवल. आज २५ वर्षानंतर त्याच्या सहवासाचा आनंद लुटता यावा म्हणून श्री पेंढारकर सर व त्यांच्या सुविद्य  पत्नी, श्री एकताटे सर, डॉक्टर सोनी सर, श्री नांदगावकर सर व त्यांची पत्नी ह्यांना आमंत्रण दिल्यावर आम्ही सगळे अजूनही त्यांना विसरलो नाही या गोष्टीचा आनंद झाला. ह्या सगळ्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी वेळ काढला ह्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे त्यांची आभारी आहे. सहजच मनात विचार आला की आपल्यासारखे असंख्य विद्यार्थी आपल्या या शिक्षकांच्या हाताखालून जात असतील. एवढ्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं म्हणजे जरा कठीणंच काम आहे ना. अशावेळी शिक्षक व विद्यार्थी ह्यातील महत्वाचा दुआ म्हणजे, विद्यार्थ्यांचा शिक्षकाबद्दलचा आदर व त्यांचं विद्यार्थ्यांवरील प्रेम. अर्थात निर्व्याज प्रेम व आपुलकी ह्यामुळेच आज आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आलो आहोत.

ह्याप्रसंगी मला अजून एक सांगावस वाटत की आम्ही सगळे एकत्र शिकलो, वाढलो व क्वचित प्रसंगी भांडलोही. आमच्यात रेशीमबंध आहेत  म्हणून आम्ही एकत्र आलो. पण आमच्या सहाध्यायींच्या बायका, नवरे व मुलंही तितक्याच प्रेमाने व उत्साहाने सहभागी झाले, सामावले हा खरोखरीच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांचा उत्साह आणि अमूल्य साथ आम्हाला यापुढेही हवी आहे. तेंव्हा आपण २५ वर्षापर्यंत काही कारणास्तव जमू शकलो नाही याची खंत करायचं सोडून यापुढे एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊया. आज जस जमलो तस वारंवार भेटूया. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांमधल्या निर्व्याज प्रेमातून आपली मुलं बराच काही शिकतील.

भूतकाळ मनुष्याला स्मृतीचा आनंद देतो असं म्हणतात. आज बऱ्याच वर्षांनी आपण सर्व तो अनुभवणार आहोत कारण आजचा वर्तमानकाळ आपल्याला तो अनुभवायची संधी देतोय. असा तिलकशर्करायोग जुळून आला आहे. त्याचा आपण मनमुराद आनंद लुटूया व प्रौढत्वी निज शैशवास जपणे ही उक्ती सार्थ करूया.

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/24/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a4/feed/ 1
An Ode to Alma Mater https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/an-ode-to-alma-mater/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/an-ode-to-alma-mater/#comments Mon, 23 Sep 2024 13:29:17 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=415

We begin these lines by saluting with reverence, our beloved alma mater – Hadas High School and our teachers.

Friends, great authors have a knack of shovelling a heap of thoughts in few words. We quote below a famous author, Christopher Morley who said :

“The three ingredients of a good life are,

Learning, earning and yearning.”

In retrospect, at the Hadas High School, we not only shared education but many good values of life such as responsibility, honesty, humility, perseverance, tolerance etc. Education at the school gave us a beacon, by which, we navigated our way through the winding lanes of our life.

Walking through the wilderness of life, we have left behind 25 long years since we passed out from the school in the year 1975. The pursuit of career distanced us from each other towards upwardly mobile life. However, reminiscences of the times we spent in our beloved school are very much fresh in our minds. Life at Hadas High school was indeed joyful. Thise were the days, let’s say!

Today, we are all shaking the time tree! One is often drawn back to the memorable times that leave behind them “footprints on the sands of time”. Alas, the footprints blur, memory fades! Today’s reunion will go a long way in helping us preserve those nostalgic memories among the most treasured things in our life. As we browse back, an extraordinary thing is happening today.

One more thought that strongly strikes our minds is that, how would it be if, we keep meeting again and again in future also. When communication technology has made networking all the more easy, we ought to stay in touch with each other. So, let’s think of broadening our ties, making our relationships more meaningful. Who knows, together we may be able work out something good for our alma mater, our society or our own children.

It’s a pity that some of us could not make it to today’s function due to the constraints of time or distance. All those who were contacted have profusely expressed their sentiments about the blissful schooldays and their desire to meet the batchmates. Let us take up the onus of contacting them, inform them that we missed them today and work out plans to increase the involvement of our friends of 1975 batch in the future meetings.

Wishing you a happy reunion and a happy life!

Your batchmates,

Rajiv Parkhi

Ashutosh Chitaley                     

Dhananjay Parande

(This letter was circulated among the batchmates on 13.01.2001)

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/an-ode-to-alma-mater/feed/ 1
What transpired when we met! https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/caring-friends/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/caring-friends/#comments Mon, 23 Sep 2024 13:19:24 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=408
DateJanuary 13, 2001
VenueSai Krupa Mangal Karyalaya, Dhantoli, Nagpur
Duration6.00 p.m. to 11.30 p.m.
Welcome SpeechHitendra Pande (Master of Ceremony)
Introductory SpeechSucheta Chitaley (मनोगत)

This was followed by introduction of classmates and family members. Everyone remembered the golden days at Hadas High School and spoke about his / her achievements in life after leaving the school.

Our esteemed teachers present on the occasion were:

  1. Shri A.G. Ektate
  2. Dr. Ram Gopal Soni
  3. Shri S.V. Pendhakar
  4. Shri P.A. Nandgaonkar

Narendra Deshpande with his handy-cam and Rajiv Parkhi with his camera were engrossed during the whole session capturing excitement and cheer in the surroundings.

On this occasion, Ashutosh and Sucheta presented a Recipe Book “Annada”, written by his mother. This was for expressing their affection towards the classmates. Narendra Deshpande presented an attractive calendar titled “Caring Friends, which he had specially brought from Australia.

Anil Ingole proposed the vote of thanks to all the participants and also to those who could not make it to the function but had sent their warm good wishes. He specially thanked Ashutosh Chitaley, Dhananjay Parande and Rajiv Parkhi for organising the function in such a short span of time.

The highlight of the function was the Chat & Pani Puri which children, family members and even the teachers relished during the break. The meet concluded with a delicious eight course Dinner.

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/caring-friends/feed/ 1
Caring Friends: In Retrospect https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/excerpts/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/excerpts/#comments Mon, 23 Sep 2024 13:03:20 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=404

FOREWORD

It is giving us great pleasure to present this precious collection of happy moments of the get-to-gather of our batchmates i.e. 1975 HSSC Batch of Hadas High School, Nagpur. We all met after a long span of 25 years. We take this as the “Silver Jubilee” year to look forward to our relationship with a new perspective.

In 1975, we parted from each other from our beloved alma mater for further education. It is needless to mention that, every member of our family (yes, we call our batch a family) left behind unforgettable memories of our association during school days. Since long, we have been trying to meet all our friends at one place to exchange our passions.

Finally, after a long wait of 25 years, we could make it. To our pleasant surprise, response from all our batchmates was great.  We had just a week’s time at our disposal to pool in our old friends along with their families who in turn, also anxious to see their cheerful parents gone young by twenty five years.

In addition to the batchmates, the presence of some of our teachers was heartening indeed. They specially attended the function to bless the students and were touched by the gratitude shown by the students towards them.

All those living in the city made it a point to attend the get-to-gather. Not much difficulty was experienced in contacting friends staying outside Nagpur. However, it was not possible for them to attend the function within such a short time margin.

We deem this get-to-gather a milestone and hope to keep meeting our batchmates in the times to come. Let us continue to be in touch for knowing more and more about each other.

We trust that all of us will participate in such attempts with greater enthusiasm for realising the purpose of holding this function and strengthening our ties.

With all good wishes,

Yours in friendship,

Hitendra Pande

Ashutosh Chitaley

Rajiv Parkhi

January 26, 2001

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/excerpts/feed/ 1
देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे………..डॉक्टर आशुतोष केळकर https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be/#comments Mon, 23 Sep 2024 07:16:32 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=398

कुणावर काय प्रसंग कधी आणि कुठे येईल काही सांगता येत नाही,आणि एखादी छोटी घटना एखाद्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते! या आपत्तीतून मार्ग काढण्यास जे हात पुढे येतात,ते हातच मग आयुष्यभर आपल्याला कठीण प्रसंगी इतरांना मदत करण्याची प्रेरणा देतात.
अशीच एक घटना एकतीस वर्षांपूर्वी माझ्या भावासोबत घडली,तो दिवस आम्ही कुणीच कधी विसरू शकत नाही,आणि ज्या देवदूतांनी आम्हाला मदत केली त्यांनाही! माझे गुरू आणि पवित्र अशा डॉक्टरी पेशातील व्यक्ती या तर सेवाभावी वृत्तीमुळे आमच्यासारख्या शेकडो माणसांवर ओळख,प्रेम आणि कर्तव्यापोटी असे उपकार रोजच करत असतील,पण फारशी ओळख नसतांना धावून जाणारी आणि कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थीपणे माणूसकीचं दर्शन घडवणारी एक व्यक्ती मला भेटली. ती घटना आणि ती व्यक्ती (म्हणजे नागपूरचे श्री.आशुतोष चितळे) याविषयी सांगणारी ही कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर जा!🙏🙏
https://ashutoshkelkar.blogspot.com/2019/01/blog-post.html

English version by
Dr Ashutosh Kelkar 👇

https://ashutoshkelkar.blogspot.com/2019/03/donor-hands-keep-donating.html

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be/feed/ 1
“A journey of thousand miles begins with a single step” – Laozi https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/a-journey-of-a-thousand-miles-begins-with-a-single-step-laozi/ https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/a-journey-of-a-thousand-miles-begins-with-a-single-step-laozi/#respond Mon, 23 Sep 2024 07:03:03 +0000 https://hsc75hadas.prasand.in/?p=394

Our website “HSC75 Hadas High School” has embarked upon an exciting journey today.   Thanks to Pramod for leading us into the realm which many of us may not have ever conceived. And now it is the turn of each one of us to do justice to such a good beginning.

Let us all get down to translating our thoughts into words and sentences. Let us express ourselves in a free and frank manner. You can feel free to choose a language you prefer, a subject you like, may it be an interesting story, an enviable dream, a piece of humour, a memorable event or an experience and so on. Just begin expressing yourself without any reluctance.

So, fuel your thoughts, tickle your imagination and run down the memory lane, if needed. Once you start, the momentum will build and you will wonder how significant a difference your contribution will make to this wonderful journey.

Afterall, “Sharing is Caring”.

“Let’s join hands for making ‘Hadas75’ an enviable venture!”

]]>
https://hsc75hadas.prasand.in/2024/09/23/a-journey-of-a-thousand-miles-begins-with-a-single-step-laozi/feed/ 0