
कुणावर काय प्रसंग कधी आणि कुठे येईल काही सांगता येत नाही,आणि एखादी छोटी घटना एखाद्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते! या आपत्तीतून मार्ग काढण्यास जे हात पुढे येतात,ते हातच मग आयुष्यभर आपल्याला कठीण प्रसंगी इतरांना मदत करण्याची प्रेरणा देतात.
अशीच एक घटना एकतीस वर्षांपूर्वी माझ्या भावासोबत घडली,तो दिवस आम्ही कुणीच कधी विसरू शकत नाही,आणि ज्या देवदूतांनी आम्हाला मदत केली त्यांनाही! माझे गुरू आणि पवित्र अशा डॉक्टरी पेशातील व्यक्ती या तर सेवाभावी वृत्तीमुळे आमच्यासारख्या शेकडो माणसांवर ओळख,प्रेम आणि कर्तव्यापोटी असे उपकार रोजच करत असतील,पण फारशी ओळख नसतांना धावून जाणारी आणि कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थीपणे माणूसकीचं दर्शन घडवणारी एक व्यक्ती मला भेटली. ती घटना आणि ती व्यक्ती (म्हणजे नागपूरचे श्री.आशुतोष चितळे) याविषयी सांगणारी ही कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर जा!🙏🙏
https://ashutoshkelkar.blogspot.com/2019/01/blog-post.html
English version by
Dr Ashutosh Kelkar 👇
https://ashutoshkelkar.blogspot.com/2019/03/donor-hands-keep-donating.html

Leave a Reply